आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? ......
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …...
उन्हाळ्यात काही जण मामाच्या गावाला जायचे, आम्ही नानाच्या गावाला जायचो. म्हणजे आमच्या मूळ गावी. तिथले प्रसंग आणि व्यक्ती आजही मनात स्थान पटकावून आहेत .... ...