Category: कथामाला

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ रा (शेवटचा भाग) Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!...

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

माझी नर्मदा परिक्रमा - भाग २ रा Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!...

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama

माझी नर्मदा परिक्रमा - भाग १ Narmada Parikrama - ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!...

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५

मुंबई ते पुणे पायी प्रवासाचा शेवटचा दिवस. लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, 'चला घराबाहेर पडा'. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल....

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २

कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या मुंबई ते पुणे पायी प्रवासाचे मनोरंजक वर्णन! आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली. ते वाचा या भागात .......

माझे गाव: भाग १८ : सुट्टी संपली-भाग २

माझे गाव ह्या लेखमालेतील हा शेवटचा भाग. मग आजी सांगायची 'हे शिंग्रोबाचे देऊळ, हा शिंग्रोबा घाटामध्ये सर्वांच्या गाडीचे रक्षण करतो, म्हणून त्याला आपण पैसे वाहतो आणि नमस्कार करतो'.... ...

माझे गाव: भाग १७ : सुट्टी संपली-भाग १

साधारण दीड महिना गावी काढल्यावर वेळ येई ती मुंबईला परतायची. गावात जेवढी मजा केली तशीच मजा आणि अनुभव मिळायचा तो मुंबईला परत जाताना एसटी बसमधून बसून प्रवास करताना....

माझे गाव: भाग १५ : गावातील मजा आणि भितीदायक प्रसंग

रोजगार हमी योजनेवर काम न करता फुकट खायला मिळाले आहे. दूधाची चोरी आणि शेतात एकदा अजगराशी गाठ पडली त्याची गोष्ट ......

माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत. आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू....

माझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या

वडिलांना सख्खी बहीण नव्हती, परंतु मायेच्या आणि प्रेमाच्या खूप बहिणी होत्या, त्या आमच्या आत्या. गावी गेल्यावर ह्या सर्व आत्यांना न भेटून कसे चालेल चला तर आत्यांना भेटायला. ...

माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे. आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात …....

माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात. पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे .......

माझे गाव: भाग ९ : पोहण्याची शिकवणी

माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली ......
error: Content is protected !!