प्रसारणमाला – बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Podcast Balbharati Poem Songs 1

Podcast: Balbharati Poem Songs 1- बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली.
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….

चला तर ऐकूयात बालभारतीच्या कवितेची गाणी!…

प्रसारणमाला – Marathi Podcast – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

आमच्या ब्लॉगवरील गाण्यांच्या लेखाचे श्राव्य रूपांतर करून आम्ही ते प्रसारीत (Podcast) केले आहेत. ते आपणास येथे ऐकावयास मिळतील.

लेख ‘पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs’ ह्या कार्यक्रमाचे प्रथम प्रसारण ‘रेडिओ पारिजात’ वर दि. २७ जून २०२१ रोजी झालेले आहे, त्याचा ऑडिओ येथे उपलब्ध करून दिलेला आहे.

error: Content is protected !!
%d bloggers like this: