Category: माझे गाव

माझे गाव  – My Village

03/11/2020 1

माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

By Charudatta Sawant

एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर ….

01/11/2020 3

माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे

By Charudatta Sawant

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? …

31/10/2020 0

माझे गाव: भाग ३ : आमची मावशी

By Charudatta Sawant

मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …

26/10/2020 8

My Village – माझे गाव: भाग १ : नानाच्या गावाला जावूया

By Charudatta Sawant

उन्हाळ्यात काही जण मामाच्या गावाला जायचे, आम्ही नानाच्या गावाला जायचो. म्हणजे आमच्या मूळ गावी. तिथले प्रसंग आणि व्यक्ती आजही मनात स्थान पटकावून आहेत ….