Shadow

चित्रमाला

चित्रमाला – movies

हसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story

हसीन दिलरुबा Haseen Dillruba – A Thrilling Romantic Story

चित्रमाला
Haseen Dillruba हसीन दिलरुबा - दिल को मेरे भा गया! हसीन दिलरुबा Haseen Dillruba - लेखिका: सायली साठे-वर्तक (Cover Image source: https://www.aajtak.in/entertainment/film-review/story/haseen-dillruba-netflix-movie-review-story-cast-taapsee-pannu-vikrant-massey-harshvardhan-rane-tmov-1284403-2021-07-04) बऱ्याच प्रतीक्षेनंतर फायनली तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा - Haseen Dillruba’ ओटीटी पडद्यावर परवा झळकला. सध्या सगळ्यांचा पॉपकॉर्न वीकेंड घरीच साजरा होत असल्याने 'ओटीटी'वाले त्याची योग्य तसदी घेऊन थोडा का होईना थिएटरचा फील देण्यासाठी सिनेमा शुक्रवारीच प्रदर्शित करतात. त्यात कलाकार प्रेक्षकांचे आवडते असले की मग त्याची जाहिरात फार आधीपासूनच केली जाते. एका सुप्रसिद्ध जुन्या गाण्याचे बोल शीर्षक असलेल्या या चित्रपटात तापसीबरोबर 'उतरण' या कलर्स वरच्या मालिकेपासून ज्याची चढण सुरु झाली तो वि...
पिच्चर –  A First Marathi Film Shot on i-Phone

पिच्चर – A First Marathi Film Shot on i-Phone

चित्रमाला
'आयफोन'वर चित्रित झालेला पहिला मराठी 'पिच्चर' A First Marathi Film Shot on i-Phone गेल्या आठवड्यात सलमान भाईचा 'राधे' मोठा गाजावाजा करून थिएटर आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ९० ते १०० कोटी बजेटच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची छानच पिळवणूक केल्याने चित्रपट पहिल्याच आठवड्यात दणकून आपटलेला दिसतोय. आणि विरोधाभास पहा. गेल्याच आठवड्यात MX-Player ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला, अत्यंत कमी बजेटमध्ये निमिर्ती केलेला आणि 'आयफोन'वर (iPhone) चित्रित झालेला मराठी 'पिच्चर' मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. दचकलात का?तुम्ही म्हणाल, "कोणी करतं का कधी 'आयफोन'वर चित्रपटाचे शूटिंग?" पण तुम्ही वाचले ते खरं आहे. सातारा जिल्ह्यातील वाई जवळच्या एका छोट्या गावातील दिगंबर राजेंद्र वीरकर या तरुणाने चक्क 'आयफोन' वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित...
error: Content is protected !!