संबंध – एक संगीतमय करूण कथा – १
1969 सालच्या ‘संबंध’ चित्रपटातील ‘जो दिया था तुमने एक दिन, मुझे फिर वो प्यार दे दो’ हे गाणे प्रथमदर्शनी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटले असावे असे वाटते, परंतु हे गाणे एका अभागी मुलाने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले हे कळाल्यावर मात्र ह्या गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ….