छत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे....