बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता  २री – Balbharati Poem Songs – 2
|

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs – 2:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारती पुस्तकातील इयत्ता २रीच्या कविता!…

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1
|

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs:
बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….
चला तर वाचूया आणि ऐकूयात बालभारतीच्या कविता!…

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs
| |

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी भाग २:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल…..

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs
|

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी:

संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या बऱ्याच गाण्यांना पडदा दिसलेला नाही. त्यांच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय.
हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर दोन-तीन लेख लिहावे लागतील. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
हि गाणी प्रसिद्ध असून ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल…..

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants
| |

एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants

एका गाण्याची दोन रूपं One Song, Two variants:
कधीकधी एका गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे….

Unknown Singers – अपरिचित गायक
|

Unknown Singers – अपरिचित गायक

Unknown Singers of Bollywood – चित्रपटसृष्टीतील अपरिचित गायक : हिंदी चित्रपटातील मागील पिढीतील आघाडीचे अभिनेता विश्वजित आणि अभिनेत्री माला सिन्हा, गीतकार आनंद बक्षी यांनाही गायनाची हौस आणि कला होती. पण ते नियमित गायक म्हणून पुढे येवू शकले नाही. अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात.

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक
|

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

जुन्या काळातील चित्रपट संगीतकारांमधील लपलेल्या गायकाची ओळख करून देणारा हा लेख. ओपी, मदन मोहन, रवी, उषा खन्ना, खय्याम यांच्यात दडलेला गायक ऐका.

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा
| |

Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा

किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत …