Balbharati Poem Songs -deva tuze kiti sundar

Deva Tuzu Kiti Sundar Aakash

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली: कविता १ – देवा तुझे किती सुंदर आकाश (Balbharati Poem Songs – Class 1)

Play Deva Tuzu Kiti Sundar Aakash

Balbharati Poem Songs - Deva Tuzu Kiti Sundar Aakash
poem-Deva Tuzu Kiti Sundar Aakash

https://charudattasawant.com/category/balbharati/

https://books.balbharati.in/archives/

बालभारतीच्याकवितेचीगाणी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. ह्या सर्व कवितांना गोड चाली लावल्या होत्या, स्व. संगीतकार वसंत देसाई यांनी.

इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!

आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.

कविता १

समुहावरील तसेच महाराष्ट्रातील सर्व

शेतकरीबंधूभगिनींना

बेंदूरसणाच्याशुभेच्छा.. 🌹🙏🌹

अभ्यासक्रम_१९७० ते१९८२.

इयत्ता४थीकविता१०सणएकदिन.

कविवर्यग.ह._पाटील

पुढची कविता आहे, ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया…..’

आमच्या ‘माझी लेखमाला’ ब्लॉगवरील मराठी आणि हिंदी गाण्यांच्या लेखाचे श्राव्य रूपांतर करून आम्ही ते प्रसारीत (Podcast) केले आहेत.
ते आपणास खालील लिंकवर ऐकावयास मिळतील. यात आपण बालभारतीच्या इयत्ता १ली ते ४थी मधील कवितेची गाणी ऐकू शकाल.

धन्यवाद, आपल्याही जुन्या आठवणी चांगल्या असतात. कृपया माझे सर्व भाग १ ते १८ वाचावे. तसा माझा गावाशी संबंध येई तो फक्त उन्हाळी सुट्टी पुरता, त्यामुळे आठवणी आणि अनुभव मर्यादित आहेत.

https://charudattasawant.com/2021/07/23/balbharati-poem-songs-2/#%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant