जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव …

आठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
जुन्नर तालुक्यातील बेलाग जीवधन किल्ल्याच्या वानरलिंगी सुळक्यावर केलेल्या थरारक व्हॅलीक्रॉसिंगचा अनुभव …
तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!