Blog

logo banner 1

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत Pranaam Un Dulhano Ko Mera

प्रणाम उन दुल्हनों को मेरा – एक दुर्लक्षित देशभक्तीपर गीत: …. सैनिकांच्या विधवा पत्नीच्या त्यागाचे महत्व किंवा त्यांचे दुःख मात्र आपण लक्षात घेत नाही, त्यांच्या ह्या त्यागाचे, साहसाचे स्मरण करून त्यांना वंदन करावे म्हणून वर्ष १९६६ एका नवीन देशभक्तीपर गाण्याची रचना करण्यात आली, ते गाणे म्हणजेच ‘प्रणाम उन दुल्हनों को मेरा’…..

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar

अभिनेता किशोरकुमार यांचे पार्श्वगायक: Playback Singers of Actor Kishor Kumar मोहम्मद रफी यांनी किशोरकुमार यांच्यासाठी गायलेली २-३ गाणी बऱ्याच जणांच्या परिचयाची असतीलच, पण किशोरकुमार यांच्यासाठी मन्ना डे, महेंद्र कपूर, एस. डी. बातीश (पं. शिव दयाळ बातीश) तसेच चक्क उस्ताद बडे फतेह अली खां यांनी सुद्धा किशोरकुमार यांच्याकरीता पार्श्वगायन केले आहे . . .

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची भजने आणि भक्तीगीते: Bhajan and Devotional Songs by O P Nayyar

ओपींची अंगाई व बालगीते आणि शास्त्रीय गाणी आपण मागच्या दोन भागात ऐकली. आज ओपींची भजने आणि भक्तीगीते याविषयी जाणून घेवूयात.

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

ओ. पी. नय्यर यांची यांची शास्त्रीय गाणी: Classical Songs by O P Nayyar

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा आणखी एक छोटासा प्रयत्न!…

Playback Singers of Actor Kishore Kumar

Playback Singers of Actor Kishore Kumar 2-3 songs sung by Mohammad Rafi for Kishore Kumar are familiar to many, but singers like Manna Dey, Mahendra Kapoor, S. D. Batish as well as legendary classical singer Ustad Bade Fateh Ali Khan have also sung for Kishore Kumar….

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न!…

प्रसारणमाला – बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Podcast Balbharati Poem Songs 1

Podcast: Balbharati Poem Songs 1- बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली. बालभारतीच्या मराठी पुस्तकातील बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत….

चला तर ऐकूयात बालभारतीच्या कवितेची गाणी!…

प्रसारणमाला – Marathi Podcast – पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs

आमच्या ब्लॉगवरील गाण्यांच्या लेखाचे श्राव्य रूपांतर करून आम्ही ते प्रसारीत (Podcast) केले आहेत. ते आपणास येथे ऐकावयास मिळतील.

लेख ‘पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs’ ह्या कार्यक्रमाचे प्रथम प्रसारण ‘रेडिओ पारिजात’ वर दि. २७ जून २०२१ रोजी झालेले आहे, त्याचा ऑडिओ येथे उपलब्ध करून दिलेला आहे.

न्याय – Marathi Story Short

न्याय – Marathi Story Short:लेखक: दीपक तांबोळी यांच्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा!

“अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाहीतर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुन जातो. ठिक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.


Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.