अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

स्व. भारतरत्न लता मंगेशकर यांना शब्दांजली!
विस्मृतीतील गाणी – भाग २रा – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते, या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी ठेवत आहे.

View post to subscribe to site newsletter.

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

विस्मृतीतील गाणी – भाग १ला – (Old Marathi Songs) – कवीवर्य भा. रा. तांबे यांचे सुरेख काव्य, लता मंगेशकर यांचा स्वर्गीय आवाज आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी अतिशय गोड चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

उंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी! (Umberkhind Battle)

उंबरखिंड (Umberkhind Battle)….. इतिहासातील सुवर्ण पान!
सह्यादीच्या खोल खोल पाताळात, तळात सह्याद्रीने आवळलेल्या उंबरखिंडीच्या घट्ट मुठीत शिवरायांनी खानाची केलेली जबरदस्त कोंडी……

‘ध्वजारोहण’ आणि ‘ध्वज फडकावणे’ म्हणजे काय? – What is Flag Hoisting and Flag Unfurling

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वजाचे ‘ध्वजारोहण’ आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ‘राष्ट्रध्वज फडकावण्या’मध्ये काय फरक असतो?

आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)

मराठी कविता (Marathi Kavita) – आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही
कवीयत्री: स्मिता कढे, ठाणे

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi

हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi

कवियत्री यशश्री शैलेश पाटील यांनी ह्या कवितेत लहान मुलांना सूर्यमालेची ओळख करून दिली आहे.

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama

माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ रा (शेवटचा भाग)
Narmada Parikrama – ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा त्यांच्याच शब्दात!

error: Content is protected !!
%d bloggers like this: