न्याय – Marathi Story Short

न्याय - Marathi Story Short:लेखक: दीपक तांबोळी यांच्या
'कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा!
"अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाहीतर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण...