आजचा हा लेख गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार रवी ह्यांच्या गाण्यावर आधारित आहे. ह्या दोघांच्या सहयोगाने अतिशय सुंदर गाणी रसिकांना ऐकायला मिळाली आहेत. त्यात भजने, अंगाईगीत, बालगीते, आरती, प्रणयगीते, विरहगीते, आनंदी गाणे, दुःखी गाणे, उडत्याचालीची गाणी अशा विविध छटा असलेली अनेक...