संगीतकार चित्रगुप्त आणि किशोर कुमार यांची गाणी (Songs of Kishor Kumar and Chitragupta)
काही जणांना संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार हे समीकरण न पटण्यासारखे आहे. परंतु संगीतकार चित्रगुप्त आणि गायक किशोरकुमार यांच्या जोडीने खूपच छान गाणी रसिकांना दिली आहेत. आजच्या भागात आपण त्याविषयी जाणून घेवूया…….!