महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza

महाराष्ट्र 'राज्यगीत' - जय जय महाराष्ट्र माझा - (Maharashtra Rajyageet - Jai Jai Maharashtra Maza) १०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १...