आज दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी माझ्या ‘माझी लेखमाला’ ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाले. माझ्या ब्लॉगला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कित्येक वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून लगेच कळविल्या. माझ्या लेखनावर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या या माध्यातून ओळखी झाल्या. त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन आणि सल्ले मिळाले. त्यातून नवीन विषय मिळाले, आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढला एक लेखक म्हणून स्वतःचीच ओळख माझी मलाच नव्याने झाली.

त्या सर्व रसिक वाचकांचे पुनःश्च आभार, धन्यवाद.

लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा, हीच प्रार्थना.

चारुदत्त सावंत
तळेगांव दाभाडे, पुणे
८९९९७७५४३९
९२२५६०५६९८

2 thoughts on “‘माझी लेखमाला’ ब्लॉगची प्रथम वर्षपूर्ती! – First Anniversary of Blog”
  1. मी कधी कधीआपला ब्लॉग वाचत असतो आपण अतिशय अभिरुचीसंपन्न ब्लॉग तयार केला आहे त्यामध्ये मला बालभारती चं संदर्भात जुन्या कथा किंवा गाणी अतिशय भावली त्यासोबतच काही कथा सुद्धा वाचनात आल्या एका वर्षात इतके उत्तम लिखाण करणारे ब्लॉग्स फारच थोडे आहेत आपल्याला या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या काळाकरता खूप सार्‍या शुभेच्छा माधव जपे अकोला

    1. धन्यवाद, आपल्यासारख्या वाचकांचे अभिप्राय लिखाणाचा उत्साह वाढवीत असतात.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

'रेडिओ जयमाला' आमचे इंटरनेट रेडिओ चॅनेल!

आपल्या आवडीची मराठी, हिंदी गाणी ऐकण्यासाठी भेट द्या.
या अगोदरच्या सर्व कार्यक्रमांचे पुनःप्रसारण रविवारी दिवसभर.
रेडिओ जयमालाची लिंक: https://charudattasawant.com/radio-jaymala/

पुढील भाग वाचण्यास चूकवू नका, सदस्यत्व घ्या!निशुल्क सदस्यत्व नोंदणी करा

पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.

error: Content is protected !!
‘माझी लेखमाला’ ब्लॉगची प्रथम वर्षपूर्ती!