रेडीओवर ऐका माझी लेखमाला

13/06/2021 0 By Charudatta Sawant
13 / 100

रेडीओवर ऐका माझी लेखमाला

एका गाण्याची दोन रूपं’ ह्या ३० मे २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या आपल्या ब्लॉगवरील लेखाचे रत्नागिरीच्या ‘रेडिओ पारिजात’ च्या श्री. धनंजय जोशी यांनी लेखाचे ध्वनी रूपांतर आवाजात करून रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी ‘रेडिओ पारिजात’ वर प्रसारित केले होते.

परंतु बरेच वाचक हा कार्यक्रम ‘रेडिओ पारिजात’ वर ऐकू शकले नाहीत.

अशा वाचकांसाठी ‘रेडिओ पारिजात’ने हा कार्यक्रम आपणासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.

खालील लिंकवर आपण तो कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता.


‘रेडिओ पारिजात’ वर ६ जून २०२१ रोजी प्रसारित झालेला कार्यक्रम https://anchor.fm वर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


‘रेडिओ पारिजात’ वर रविवार दिनांक ६ जून २०२१ रोजी प्रसारित झालेला कार्यक्रम आमच्या सर्वरवरून ऐका


‘रेडिओ पारिजात’ Live ऐकण्यासाठी येथे क्लीक करा


‘रेडिओ पारिजात’ चे जुने कार्यक्रम ऐकण्यासाठी येथे क्लीक करा


‘एका गाण्याची दोन रूपं’ हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा