शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

Making of a Neurosurgeon - 'मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!' या लेखमालिकेतील भाग ७:
शेतकऱ्याची पोर - सावित्री!
..... "अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?" सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. "एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता...