कुंडली योग – लेखक – दीपक तांबोळी यांच्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा
कुंडलीत योग नसतांनाही आम्हांला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करुन घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेच पण काही कर्मं ही आपल्यालाच करावी लागतात असं माझं आता ठाम मत झालंय….