निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्री. विलास (भाई) महाडिक यांनी कॅमेऱ्यात टिपलेली पक्षांची छायाचित्रे आणि कोणते पक्षी कोणत्या वनस्पती/झाडांचा, कोणत्या कारणासाठी उपयोग करतात याची संकलित केलेली ज्ञानवर्धक माहिती ….
Month: April 2021
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ३
Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग ३: ससून मधील अननोन !
आता आमच्यामध्ये एक स्पर्धाच सुरु झाली होती जणू! मी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने मला लाथा मारायला सुरुवात केली. पण मी देखील हार मानली नाही. मी आता ड्रेसिंगला सुरुवात करायच्या आधी त्याचे हातपाय बांधून ठेवायचो. आता मात्र त्याने शेवटचं अस्त्र काढलं. तो आता ड्रेसिंग करत असताना मध्येच उठायचा आणि माझ्या अंगावर थुंकायचा. ……………”
Irshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा
दुर्गभ्रमणगाथाकार गोनीदा यांना मी एकदा राजगडावर विचारलं होतं की “अप्पा आनंद कसा शोधायचा?” माझ्या डोक्याचे केस हलकेच कुरवाळत ते मला म्हणाले, “हे बघ जेव्हा आपण कुठेही फिरत असतो तेथे कोणतीही गोष्ट नव्याने सापडली तर तो आनंद समजायचा”.
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग २
Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेतील भाग २:
एक दिवसाची सुट्टी !
मी लाडूचा घास घेणार इतक्यात त्या पेशंटची बायको व दोन्ही मुले माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. दोन्ही मुले केविलवाण्या नजरेने माझ्या हातातल्या लाडूकडे बघत होती. इतक्यात त्याची बायको पुढे आली आणि म्हणाली, “सायेब, ……………”
Shankar Jaikishan – Kishor And Asha शंकर जयकिशन – किशोर आणि आशा
किशोर आणि आशा यांची द्वंद्वगीते म्हटले कि सचिनदेव बर्मन आणि राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली कित्येक गाणी लगेच आठवतात. परंतु शंकर-जयकिशन सोबत किशोरकुमार आणि आशा हे समीकरण मात्र अनेकांना ठाऊक नाही. या चौघांनी केलेली गाणी फार कमी लोकांच्या ऐकण्यात आहेत …
Making of a Neurosurgeon मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन: डॉ. प्रविण सुरवशे: भाग १
खरंच ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती…..
Making of a Neurosurgeon – ‘मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जन!’ या लेखमालिकेत माझ्या न्युरोसर्जन क्षेत्रातील अल्पकाळात मला मिळालेले बहुमोल अनुभव आपणाशी सामायिक करणार आहे.
किल्ले माणिकगडावरील रात्र !
वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल …..
छत्रपति संभाजी महाराज : जीवनपट (Chhatrapati Sambhaji Maharaj: Lifeline)
छत्रपती संभाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) कार्यकालातील घटनाक्रम आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडत आहे. मी अभ्यासलेल्या छत्रपती संभाजीराजे विषयीच्या पुस्तकांत जिथे जिथे तारखांचा उल्लेख झाला आहे, तो उतरवून त्यांचा अनुक्रम लावून छत्रपती संभाजीराजांचा जीवनपटच आपल्या समोर मांडला आहे.
(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड
मुंबई-गोवा मार्गे चिपळूणकडं जाताना एक फाटा पोलादपूरापासून चिपळुणच्या दिशेनं धावत गेला आहे. त्यास फुटलेल्या एका शाखेवर ठोकताळपणं उभे आहेत महिपतगड, सुमारगड नि रसाळगड ! अशा ह्या अंतर्भागात अगदी अडगळीच्या स्थळी दडून बसलेल्या दुर्लक्षित गडांकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. ….