raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…
रायगड हा अवघ्या गडांचा धनी … ! स्वराज्याचा कंठमणी … ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी …! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम …..