Month: November 2020

माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे. आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात …....

माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)

आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात. पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे .......

माझे गाव: भाग ९ : पोहण्याची शिकवणी

माझ्या वयाची सर्व मुले पोहण्यात तरबेज असायची. मला त्याचे वाईट वाटायचे. मला पोहणे शिकविण्याचा निर्णय माझ्या मित्रांनी घेतला. आणि माझी शिकवणी सुरु झाली ......

माझे गाव: भाग ६: गावातील व्यक्तिमत्वे

माझी सुट्टी मस्त खेळण्यात आणि खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली. पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात .......

माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

एखादा मित्र पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर .......

माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो? ......
error: Content is protected !!