मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …

आठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते आता वाचूया.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ना …
मागील भागात आपण वाचले कि, आम्ही बैलगाडीने प्रवास करीत आमच्या गावी पोहोचलो. बैलगाडी आमच्या घरासमोर उभी राहिली … आता पुढे ….
उन्हाळ्यात काही जण मामाच्या गावाला जायचे, आम्ही नानाच्या गावाला जायचो. म्हणजे आमच्या मूळ गावी. तिथले प्रसंग आणि व्यक्ती आजही मनात स्थान पटकावून आहेत ….
खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत ….
विजयादशमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीचे पूजन करतो, ह्या शुभदीनी आम्ही आगळ्या पद्धतीने सरस्वतीपूजन करून नवीन प्रांतात सिमोल्लंघन करीत आहोत. आमच्या ब्लॉगवर आपले स्वागत असो!
तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!
हजारों मील लम्बे रास्ते तुझको बुलाते,
यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाते,
है कौनसा वो इंसान यहाँ पर जिसने दुःख ना झेला,
चल अकेला, चल अकेला, चल अकेला …
1969 सालच्या ‘संबंध’ चित्रपटातील ‘जो दिया था तुमने एक दिन, मुझे फिर वो प्यार दे दो’ हे गाणे प्रथमदर्शनी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला उद्देशून म्हटले असावे असे वाटते, परंतु हे गाणे एका अभागी मुलाने आपल्या वडिलांना उद्देशून म्हटले हे कळाल्यावर मात्र ह्या गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ….