गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli) – गोनीदांच्या ‘रानभुली’च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा!
‘पार्वती धोंडू होगाडे’ उर्फ ‘मनी’ उर्फ ‘रानभुली’ !
लेखन, शब्दांकन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच).
आठवणी, लेख, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी
गोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट! (Gonida’s Raanbhuli) – गोनीदांच्या ‘रानभुली’च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा!
‘पार्वती धोंडू होगाडे’ उर्फ ‘मनी’ उर्फ ‘रानभुली’ !
लेखन, शब्दांकन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच).
तीनशे वर्षानंतर प्रथमच हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणारे, तीनशे वर्षानंतर प्रथमच दूर्ग लिंगाणावर आरोहण! तीनशे वर्षानंतर प्रथमच भवानी कड्यावर आरोहण करणारे आमचे आदर्श आणि गुरु कै. तुकाराम जाधव!